यहोशवा 15:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 यहूदाह गोत्रास त्यांच्या कुटुंबानुसार चिठ्ठ्या टाकून देण्यात आलेला प्रदेश एदोमाच्या सीमेपर्यंत आणि सीनच्या वाळवंटातील दक्षिणेच्या सीमेपर्यंत पसरला होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 यहूदा वंशाला त्याच्या कुळांप्रमाणे चिठ्ठ्या टाकून जो भाग मिळाला तो अदोमाच्या सीमेपर्यंत आणि दक्षिणेकडे सीन रानापर्यंत अगदी दक्षिणेच्या सरहद्दीपर्यंत पसरला होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यहूदी वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे नेमून दिलेला जो भाग चिठ्ठ्या टाकून मिळाला तो अदोमाच्या सीमेपर्यंत आणि दक्षिणकडे सीन रानापर्यंत अगदी दक्षिणेच्या सीमेपर्यंत पसरला आहे. Faic an caibideil |