यहोशवा 14:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणेच इस्राएली लोकांनी देशाची वाटणी केली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेला अनुसरून इस्राएल लोकांनी तो देश वाटून घेतला. कालेबाला हेब्रोन देण्यात येते Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जशी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती, तसे करून इस्राएल लोकांनी देश वाटून घेतला. Faic an caibideil |