यहोशवा 14:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 अडीच गोत्रांना मोशेने यार्देनच्या पूर्वेकडे वतन दिलेले होते. परंतु लेव्यांना इतर गोत्रांमध्ये वतन देण्यात आले नव्हते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 अडीच वंशांना मोशेने यार्देनेच्या पूर्वेस वतन दिले होतेच, पण लेवी वंशाला इतरांप्रमाणे काहीएक वतन दिले नव्हते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कारण दोन वंशांना व अर्ध्या वंशाला मोशेने यार्देनेच्या पलीकडे वतन दिले होते, परंतु त्यांच्याबरोबर लेव्यांना वतन दिले नाही. Faic an caibideil |