Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 11:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 या सर्व राजांशी यहोशुआने दीर्घकाळ युद्ध केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 त्या सर्व राजांशी यहोशवाने पुष्कळ दिवस युद्ध केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 त्या सर्व राजाशी यहोशवाने पुष्कळ दिवस युद्ध केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 11:18
4 Iomraidhean Croise  

सेईरच्या वाटेवरील हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी लबानोनाच्या खोर्‍यात असलेल्या बआल-गादपर्यंतचा सर्व प्रदेश. त्यांच्या सर्व राजांना त्याने हस्तगत केले व त्यांना जिवे मारले.


गिबोनातील हिव्वी लोकांशिवाय कोणत्याही शहराने इस्राएली लोकांशी शांतीचा करार केला नाही; इस्राएली लोकांनी बाकीच्या सर्वांना लढाईत जिंकून घेतले.


याहवेहने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे यहोशुआने संपूर्ण प्रदेश घेतला; आणि इस्राएलाच्या गोत्रांच्या अनुसार विभागणी करून, त्यांचे वतन म्हणून तो इस्राएली लोकांस दिला. अशा रीतीने शेवटी देशास युद्धापासून विसावा मिळाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan