यहोशवा 11:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्या शहरातील प्रत्येकाचा तलवारीने संहार करण्यात आला. त्यांनी तिथे असलेल्या प्रत्येक जिवंत व्यक्तीचा नाश केला आणि हासोर शहर जाळून टाकले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तेथल्या सर्व प्राण्यांना त्यांनी तलवारीने ठार मारून त्यांचा समूळ नाश केला; कोणताही प्राणी जिवंत ठेवला नाही; आणि त्याने हासोर नगराला आग लावून ते जाळून टाकले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांना त्यांनी तलवारीने ठार मारून त्यांचा समूळ नाश केला; आणि कोणताही जिवंत प्राणी जिवंत ठेवला नाही; नंतर त्याने हासोर नगराला आग लावून ते जाळून टाकले. Faic an caibideil |