यहोशवा 10:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मग संपूर्ण इस्राएली सैन्य मक्केदाच्या छावणीत यहोशुआकडे सुरक्षित परतले. त्यानंतर इस्राएलविरुद्ध कोणीही एकही शब्द उच्चारला नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मग सर्व लोक मक्केदाच्या छावणीत यहोशवाकडे आले; इस्राएल लोकांपैकी एकाच्याही विरुद्ध कोणी एक शब्ददेखील उच्चारला नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मग सर्व सैन्य मक्केदाच्या छावणीत यहोशवाकडे शांतीने माघारी आले; इस्राएलाविरुद्ध कोणी चकार शब्द काढण्याचे धाडस केले नाही. Faic an caibideil |