यहोशवा 10:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तेव्हा यहोशुआ म्हणाला, “मोठे धोंडे गुहेच्या तोंडावर लोटा आणि त्याचे राखण करावयाला काही माणसांना तिथे बसवा. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तेव्हा यहोशवा म्हणाला, “गुहेच्या तोंडावर मोठमोठे धोंडे लोटा आणि तिच्यावर माणसांचा पहारा बसवा; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तेव्हा यहोशवा म्हणाला, गुहेच्या तोंडावर मोठमोठे धोंडे लोटा आणि तिच्यावर मनुष्यांचा पहारा बसवा. Faic an caibideil |