Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 10:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 त्यानंतर यहोशुआ सर्व इस्राएली लोकांसोबत गिलगाल येथील छावणीकडे परतला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मग यहोशवा सर्व इस्राएलांसह गिलगाल येथील छावणीकडे परत आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मग यहोशवा सर्व इस्राएलासह गिलगाल येथील छावणीकडे परत आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 10:15
5 Iomraidhean Croise  

आणि त्या शहरातील लोक जे तिथे होते त्यांना त्याने बाहेर आणले, व त्यांना करवती, लोखंडी कुदळ आणि कुऱ्हाडीच्या साहाय्याने मजुरी करण्यास लावले आणि त्याने त्यांना वीटभट्टीवर काम करावयास लावले. दावीदाने अम्मोन्यांच्या नगरांचे असे केले. नंतर तो व त्याचे सर्व सैन्य यरुशलेमास परतले.


असा दिवस यापूर्वी कधीही आला नव्हता आणि त्यानंतरही कधी आला नाही. त्या दिवशी, याहवेहने एका मनुष्याचा शब्द ऐकला. कारण याहवेह निश्चितच इस्राएलसाठी लढत होते!


तेव्हा ते पाच राजे पळून गेले व मक्केदा येथे गुहेत लपून बसले.


मग यहोशुआ सर्व इस्राएली लोकांसह गिलगालच्या छावणीकडे परतला.


तेव्हा यहोशुआ जो गिलगालच्या छावणीत होता, त्याच्याकडे गिबोनाच्या लोकांनी निरोप पाठवून म्हटले: “आमचा त्याग करू नका. आमच्याकडे लवकर येऊन आम्हाला वाचवा! आमची मदत करा, कारण डोंगरवटीच्या सर्व अमोरी राजांनी आमच्याविरुद्ध आपले सैन्य उभारले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan