यहोशवा 1:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुमची सीमा वाळवंटापासून लबानोन पर्यंत आणि महान नदी फरातपासून, सर्व हिथी देश, ते पश्चिमेकडे भूमध्य समुद्रापर्यंत असेल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 रान व हा लबानोन ह्यांपासून महानद फरातपर्यंतचा हित्ती ह्यांचा सर्व देश व मावळतीकडे महासमुद्रापर्यंतचा प्रदेश तुमचा होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 रान व हा लबानोन यापासून महानद, फरात नदीपर्यंतचा हित्ती यांचा सर्व देश, व मावळतीकडे भूमध्य सागराचा प्रदेश तुमचा होईल. Faic an caibideil |