यहोशवा 1:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मी मोशेला दिलेल्या वचनानुसार जिथे तुम्ही तुमचे पाऊल ठेवाल ते प्रत्येक ठिकाण मी तुम्हाला देईन. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हांला दिले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मी मोशेला सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल, ते प्रत्येक ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. Faic an caibideil |