योना 4:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तेव्हा हे याहवेह, माझा जीव घ्या, कारण मला जगण्यापेक्षा मरणेच बरे आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तर आता, हे परमेश्वरा, माझी विनंती ऐक, माझा प्राण घे, कारण जगण्यापेक्षा मला मरण बरे वाटते.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 माझी विनंती ऐक; हे परमेश्वरा, माझा जीव घे, कारण जिवंत राहण्यापेक्षा मला मरण चांगले वाटते.” Faic an caibideil |