योना 3:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कोण जाणो? परमेश्वर दया करतील आणि त्यांची इच्छा बदलू शकेल आणि त्यांचा तीव्र क्रोध शांत होईल आणि आपण विनाशापासून वाचू.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 न जाणो, कदाचित देव वळेल, अनुताप पावेल व आपल्या संतप्त क्रोधापासून फिरेल, म्हणजे आपला नाश होणार नाही.” Faic an caibideil |