योना 3:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जेव्हा योनाहने शहरात एक दिवसाचा प्रवास सुरू केला आणि घोषणा केली, “आतापासून चाळीस दिवसांनी निनवेहचा नाश होईल.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 योना त्यातून एक दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की, “चाळीस दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 योना शहरातून एक दिवसाची वाट चालत असता त्याने घोषणा करून म्हटले, “अजून चाळीस दिवस आहेत, मग निनवेचा नाश होईल.” Faic an caibideil |