योना 3:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “ऊठ, त्या महान निनवेह शहरात जा आणि मी जो संदेश तुला देत आहे त्याची घोषणा कर.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “ऊठ; त्या मोठ्या निनवे शहरास जा व मी तुला सांगेन तो संदेश त्याला आरोळी करून सांग.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा, आणि जो संदेश मी तुला सांगेन त्याची घोषणा कर.” Faic an caibideil |