योना 2:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तुम्ही मला खोलवर, समुद्राच्या अगदी हृदयात फेकून दिले आणि प्रवाहाने मला घेरले; आणि तुमच्या बेफाम लाटा आणि कल्लोळ यांनी मला झाकून टाकले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तू मला डोहात, समुद्राच्या पोटात टाकलेस, प्रवाहाने मला व्यापले; तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तू मला समुद्रांच्या मध्यभागी खोल टाकले, आणि प्रवाहाने मला वेढले, तुझ्या सर्व उसळत्या लाटांचा कल्लोळ माझ्यावरून गेला. Faic an caibideil |