योना 1:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मग त्यांनी योनाहला विचारले, “आम्ही तुझ्यासोबत काय करावे जेणेकरून समुद्र आमच्यासाठी शांत होईल?” कारण समुद्र तर अधिकाधिक उग्र होत होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ते त्याला विचारू लागले की, “समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे?” समुद्र तर अधिकाधिक खवळत होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग ते योनाला म्हणाले, “समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा, म्हणून आम्ही तुझे काय करावे?” कारण समुद्र तर अधिकाधिक खवळत होता. Faic an caibideil |