यिर्मया 9:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 म्हणून सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “पाहा, मी यांना शुद्ध करेन व पारखेन, याशिवाय यांचे मी दुसरे काय करणार याचे कारण माझ्या लोकांची पापेच नव्हे काय? Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ह्यासाठी सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “पाहा, मी त्यांना गाळून पारखीन; माझ्या लोकांच्या कन्येच्या वर्तनास्तव मी दुसरे काय करणार? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 यास्तव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो: पाहा! मी त्यांची परिक्षा घेईल आणि त्यांना तपासून पाहीन. कारण मी आपल्या लोकांच्या कन्येकरिता आणखी काय करू? Faic an caibideil |