यिर्मया 9:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 याहवेह असे म्हणतात, “असे दिवस येत आहेत, मी त्या सर्वांना शिक्षा करेन, ज्यांची केवळ शारीरिक सुंता झाली आहे— Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की, सुंती, पण वास्तविक बेसुनत अशा सर्व लोकांना मी शासन करीन; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 परमेश्वर असे म्हणतो, ज्यांची फक्त शारीरिक सुंता झाली आहे, अशांना शिक्षा करण्याचे दिवस येत आहेत. Faic an caibideil |