यिर्मया 9:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “विचार करा! आक्रंदन करणार्या स्त्रियांना बोलवा; त्यामधून कुशल अशा स्त्रियांना पाठवा. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “विचार करा, मोलाने ऊर बडवणार्या स्त्रियांना बोलावून आणा, कुशल स्त्रियांना आमंत्रण करा; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “या गोष्टींचा विचार करा. प्रेतयात्रेच्या वेळी रडणाऱ्यांना बोलवा, त्यांना येऊ द्या. आक्रंदणात कुशल असलेल्या स्त्रियांना बोलवा, त्यांना येऊ द्या. Faic an caibideil |