यिर्मया 8:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आम्ही शांतीची आशा करीत होतो, परंतु चांगले काही लाभलेच नाही, आरोग्य मिळण्याच्या वेळेची आशा करीत होतो, केवळ भयंकर दहशत मिळाली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आम्ही शांतीची अपेक्षा करतो पण काही हित होत नाही; घाय बरा होण्याची वाट पाहतो, पण पाहा, दहशतच उभी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आम्ही शांतीची आशा केली पण आम्हांला काहीच चांगले मिळाले नाही. तो आम्हास क्षमा करील असे आम्हास वाटले, पण पाहा! अरिष्टच आले. Faic an caibideil |