यिर्मया 7:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मी तुम्हाला माझ्या उपस्थितीतून दूर लोटेन, जसे तुमचे इस्राएली भाऊबंद, म्हणजे एफ्राईमच्या लोकांना केले तसे करेन.’ Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आणि तुमचे सर्व भाऊबंद, एफ्राइमाचे सर्व संतान ह्यांना घालवून दिले, त्याप्रमाणे मी तुम्हांला माझ्यासमोरून घालवून देईन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 एफ्राईममधील तुमच्या भावांना मी माझ्यापासून जसे दूर केले, तसे मी तुम्हास माझ्यापासून दूर करीन. Faic an caibideil |