यिर्मया 6:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 “मी तुला धातूंची पारख करणारा केले आहे. आणि माझ्या लोकांना अशुद्ध धातू, जेणेकरून तू त्यांना पारखावे, व त्यांच्या मार्गाची परीक्षा करावी. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 “तू त्याचा मार्ग जाणावा व पारखावा म्हणून मी तुला माझ्या लोकांत पारख करणारा1 व दुर्ग असे ठेवले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 “यिर्मया, मी तुला पारखणारा असे केले आहे. म्हणजे तू त्यांच्या मार्ग तपासावा आणि पारखून पाहावा. Faic an caibideil |