यिर्मया 6:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आम्ही त्यांच्याबद्दल वार्ता ऐकली आहे, आणि आमचे बाहू निखळले आहेत. बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीच्या क्लेशाप्रमाणे वेदनांनी आम्हाला ग्रासले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 आम्ही त्यांचा लौकिक ऐकला आहे, आमचे हात गळून गेले आहेत; आम्हांला क्लेश झाला आहे. प्रसवणार्या स्त्रीप्रमाणे वेणा लागल्या आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 त्यांच्याबद्दल आम्ही बातमी ऐकली आहे. दुःखात आमचे हात कोलमडले आहेत. प्रसूती होणाऱ्या स्त्रीप्रमाणे आमची स्थिती झाली आहे. Faic an caibideil |