यिर्मया 6:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “त्यांच्यातील लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण लोभी आहेत; संदेष्टे आणि याजक सर्व एकसारखेच, कपटी व्यवहार करतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 “कारण लहानथोर सर्व स्वहिताला हपापलेले आहेत; संदेष्ट्यापासून याजकापर्यंत सगळे कपटाचा व्यवहार करतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 “कारण त्यांच्यातील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ते सर्व अप्रामाणिक मिळकतीचा लोभ धरतात. भविष्यवाद्यांपासून ते याजकापर्यंत, त्यांच्यातील प्रत्येकजण फसवे काम करतो. Faic an caibideil |