यिर्मया 52:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 बाबेलचा राजाने रिब्लाहात सिद्कीयाहच्या डोळ्यादेखत त्याच्या मुलांचा वध केला व यहूदीयाचे सर्व प्रतिष्ठित लोक यांचाही वध केला. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 बाबेलच्या राजाने सिद्कीयाचे पुत्र त्याच्या डोळ्यां-देखत वधले; तसेच त्याने यहूदाचे सर्व सरदार रिब्ला येथे मारून टाकले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 बाबेलाच्या राजाने सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या डोळ्यापुढे मारले आणि यहूदाच्या सर्व अधिकाऱ्यांचीही त्याने रिब्ला येथे हत्या केली. Faic an caibideil |