यिर्मया 51:61 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती61 यिर्मयाह सेरायाहाला म्हणाला, “तू बाबिलोन येथे गेल्यावर मी लिहिलेले सर्व मोठ्याने वाच. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)61 यिर्मया सरायास म्हणाला, “तू बाबेलास पोहचलास म्हणजे ही सर्व वचने अवश्य वाच; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी61 यिर्मया सरायाला म्हणाला, “जेव्हा, तू बाबेलास जाशील तेव्हा ही सर्व वचने वाचण्याची खात्री करून घे. Faic an caibideil |