यिर्मया 51:60 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती60 बाबेलवर जी भयंकर अरिष्टे येणार होती, ती यिर्मयाहने एका गुंडाळीवर लिहिली—बाबेलवर येणाऱ्या सर्व अरिष्टांची नोंद करून ठेवण्यात आली होती. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)60 बाबेलवर जे सर्व अरिष्ट येणार होते ते म्हणजे बाबेलविरुद्ध जी वचने लिहिण्यात आली होती ती यिर्मयाने एका ग्रंथात लिहून ठेवली होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी60 यिर्मयाने बाबेलावर जे सर्व अरिष्ट येणार होते ते म्हणजे बाबेलाविषयीची ही सर्व वचने एका गुंडाळीवर लिहिली होती. Faic an caibideil |