यिर्मया 51:49 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 “जसे संपूर्ण पृथ्वीवर वध झालेले मृतदेह पडतात, तसेच इस्राएल लोकांच्या केलेल्या हत्येमुळे बाबेलचा पाडाव होईल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 बाबेलने जसे इस्राएलाचे वधण्यात आलेले लोक पाडले, तसे बाबेलात सर्व पृथ्वीवरचे वधण्यात आलेले लोक पाडण्यात येतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 बाबेलाने जसे इस्राएलाचे वधलेले पडतील असे केले आहे, तसे तिच्या देशात वधलेले सर्व बाबेलात पडतील. Faic an caibideil |