यिर्मया 51:45 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 “अहो माझ्या लोकांनो, तिच्यामधून बाहेर पडा! पलायन करून आपला जीव वाचवा! याहवेहच्या भयंकर क्रोधापासून दूर पळा. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 माझ्या लोकांनो, तुम्ही त्यांच्यातून निघून जा! परमेश्वराच्या संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येक जण आपला बचाव करा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 माझ्या लोकांनो, बाबेलाच्या शहरातून बाहेर या. माझ्या संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येकजण आपला जीव वाचवा. Faic an caibideil |