यिर्मया 51:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तिच्या सैनिकांना त्यांचे धनुष्य ताणू देऊ नका. तिच्या योद्ध्यांची चिलखते अंगात घालू देऊ नका. त्यांच्या तरुणांनाही सोडू नका; त्यांच्या सैन्याचा संपूर्ण नाश करा. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 धनुर्धार्याने धनुष्य वाकवू नये, चिलखत घालून त्याने उभे राहू नये; त्याच्या तरुणांवर दया करू नका; त्याच्या सर्व सैन्याचा विध्वंस करा; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तिरंदाजाने आपले धनुष्य वाकवू नये; त्यांनी चिलखते घालू नये. तिच्या तरुणांना वाचवू नको. तिच्या सर्व सैन्याला विध्वंसकाच्या हवाली कर. Faic an caibideil |