यिर्मया 51:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 तुझ्यातील पाषाण कोनशिलेसाठी वापरण्यात येणार नाहीत. पायाभरणीसाठीही तुझे डबर घेणार नाहीत, तू कायमची उजाड होशील,” याहवेह जाहीर करतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तुझ्यातला दगड कोपर्यासाठी अथवा पायासाठी कोणी घेणार नाही; तर तू कायमचाच उजाड होशील असे परमेश्वर म्हणतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 म्हणून ते तुझ्यामधून इमारतीच्या कोपऱ्यासाठी किंवा पायासाठी एकही दगड तोडून घेणार नाहीत; कारण तुझा कायमचा विध्वंस होईल.” असे परमेश्वर म्हणतो. Faic an caibideil |