यिर्मया 50:43 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 बाबेलच्या राजाने त्यांच्याबद्दल वार्ता ऐकली आहे. त्याचे बाहू निखळले आहेत. बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीच्या क्लेशाप्रमाणे वेदनांनी त्याला ग्रासले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 त्यांचा लौकिक बाबेलच्या राजाने ऐकला आहे, त्याचे हात गळाले आहेत; प्रसवणार्या स्त्रीप्रमाणे क्लेश आणि कळा त्याला लागल्या आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 बाबेलाच्या राजाने त्यांचे वर्तमान ऐकले आहे आणि त्याचे हात विपत्तीने गळाले आहेत. प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्यास वेदनेने वेढले आहे.” Faic an caibideil |