यिर्मया 50:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 याहवेहच्या क्रोधामुळे ती आवासित होणार नाही, पण पूर्णपणे ओसाड होईल. आणि तिची अवस्था पाहून बाबेलातून येजा करणार्यांना दहशत वाटेल; तिच्या जखमा पाहून ते तिचा उपहास करतील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 परमेश्वराच्या संतापामुळे ते निर्जन होईल, ते अगदी ओसाड होईल; प्रत्येक येणाराजाणारा बाबेलविषयी विस्मित होईल व त्याच्या सर्व क्लेशांस्तव त्याचा उपहास करील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 परमेश्वराच्या क्रोधामुळे बाबेलात वस्ती होणार नाही, परंतु संपूर्ण उध्वस्त होईल. बाबेला शेजारून जो कोणी जाईल तो प्रत्येकजण तिच्यामुळे कंप पावेल आणि तिच्या सर्व जखमामुळे फूत्कार टाकेल. Faic an caibideil |