यिर्मया 5:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 मी त्यांना याची शिक्षा देऊ नये काय?” असे याहवेह विचारतात. “अशा राष्ट्राचा मी स्वतः सूड घेऊ नये का? Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 परमेश्वर म्हणतो ह्या गोष्टींबद्दल मी त्यांचा समाचार नाही का घेणार? माझा आत्मा ह्या असल्या राष्ट्रांचे पारिपत्य नाही का करणार?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 परमेश्वर असे म्हणतो, या गोष्टींमुळे मी त्यांना शिक्षा नाही करावी का? “अशा राष्ट्रांवर मी माझा सूड नाही उगवणार का? Faic an caibideil |