यिर्मया 5:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तुमच्या अपराधांमुळे तुम्ही या सर्व गोष्टींपासून दूर आहात; तुमच्या पातकांमुळे तुम्ही उत्तम गोष्टींना मुकले आहात. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तुमच्या दुष्कर्मांनी ही फिरवली आहेत, तुमच्या पातकांनी तुमचे हित रोखून धरले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तुमच्या अन्यायाने या गोष्टी तुमच्यापासून राखून ठेवल्या आहेत. तुमच्या पापांनी तुम्हापासून चांगले ते आवरून धरले आहे. Faic an caibideil |