यिर्मया 5:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 संदेष्टे निव्वळ वारा आहेत त्यांच्यामध्ये परमेश्वराचे वचन नाही. म्हणून ते जे काही बोलतात ते सर्व त्यांच्यावरच कोसळू दे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 संदेष्टे वायुरूप होतील, त्यांच्याकडे संदेश नाही; त्यांची अशी गती होईल.”’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 संदेष्टे हे पोकळ वाऱ्या प्रमाणे होतील आणि परमेश्वराचे वचन आम्हांला घोषीत करायला कोणीच नाही. त्यांच्या धमक्या त्यांच्यावरच येवो.” Faic an caibideil |