यिर्मया 49:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 “लवकर दूर पळा! हासोरवासीयांनो, खोल गुहेत दडून बसा,” कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने तुमच्याविरुद्ध कट केला आहे; नबुखद्नेस्सर, त्याने तुमच्याविरुद्ध कारस्थान रचले आहे, याहवेह जाहीर करतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 हासोराच्या रहिवाशांनो, पळा, दूर भटका, दडून राहा, असे परमेश्वर म्हणतो; कारण बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने तुमच्याविरुद्ध संकल्प केला आहे, तुमच्याविरुद्ध त्याने योजना केली आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 परमेश्वर म्हणतो, पळा! हासोराच्या रहिवाश्यांनो, दूर भटका, जमिनीच्या विवरात रहा. कारण बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने तुमच्याविरुध्द नवीन योजना योजली आहे. पळा! माघारी फिरा! Faic an caibideil |