यिर्मया 49:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 निश्चितच तुझे तरुण रस्तोरस्ती मरून पडतील; तुझे सर्व सैनिक त्या दिवशी निःशब्द केल्या जातील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 ह्यामुळे त्या दिवशी तिचे तरुण तिच्या चवाठ्यावर पडतील, सर्व वीर स्तब्ध होतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 म्हणून त्याची तरुण माणसे त्याच्या चौकात पडतील आणि लढणारी माणसे त्या दिवशी नष्ट होतील.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. Faic an caibideil |