यिर्मया 49:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 याहवेह जाहीर करतात जसा सदोम व गमोराचा त्यांच्या सभोवतालच्या नगरांसह नाश झाला, म्हणजे तिथे कोणी राहणार नाही; त्यात लोक वस्ती करणार नाहीत. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 परमेश्वर म्हणतो, सदोम व गमोरा व त्यांच्याजवळची गावे जशी उद्ध्वस्त झाली त्याप्रमाणे तेथे कोणी राहणार नाही; एकही मनुष्य तेथे बिर्हाड करणार नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 परमेश्वर म्हणतो, सदोम व गमोरा व त्यांचे शेजारी यांना जसे उलथून टाकले तसे होईल. तेथे कोणीही जिवंत राहणार नाही. तेथे कोणी व्यक्ती मुक्काम करणार नाही. देव असे म्हणाला, Faic an caibideil |