यिर्मया 49:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 मी याहवेहकडून हा संदेश ऐकला आहे; “एदोमावर हल्ला करण्यास एकत्र या! युद्ध करण्यास सज्ज व्हा!” असे सर्व राष्ट्रांना सांगण्यासाठी एक दूत पाठवण्यात आला होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मी परमेश्वराकडून वर्तमान ऐकले आहे; राष्ट्रांत जासूद पाठवला आहे; “तुम्ही सर्व एकत्र व्हा, तिच्यावर चढाई करा, युद्धास उभे राहा.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मी परमेश्वराकडून वर्तमान ऐकले आहे की, राष्ट्रांकडे दूत पाठविला आहे, “एकत्र व्हा आणि हल्ला करा. लढायला सज्ज व्हा.” Faic an caibideil |