Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 48:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 कारण मोआब भूमीचा भंग केला जाणार आहे, तिचे बालक विलाप करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मवाबाचा नाश झाला आहे; त्याच्या हीनदीन झालेल्या लोकांची आरोळी ऐकू येत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मवाबाचा नाश झाला आहे. तिची मुले ऐकू येईल असे रडत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 48:4
6 Iomraidhean Croise  

या फर्मानाद्वारे सर्व नगरात राहत असलेल्या यहूद्यांना आपल्या प्राणाच्या व कुटुंबाच्या रक्षणार्थ एकजूट होण्याची व त्यांचा नाश, कत्तल व नायनाट करण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या, कोणत्याही राज्याच्या व प्रांताच्या सशस्त्र लोकांना, त्यांच्या स्त्रिया व लेकरांना नष्ट करून त्यांची घरेदारे घेण्याची परवानगी देण्यात आली.


जो तुझी तान्ही बालके घेऊन, त्यांना खडकावर आपटेल, तो धन्य!


याहवेहने दयामाया न दाखविता प्राचीन नगरांचा जसा नाश केला, तसाच त्या निरोप्याचाही नाश होवो. सकाळी तो शोकगीते ऐको, व दुपारी रणगर्जना.


नंतर होरोनाईममधून विलापध्वनी ऐकू येत आहे, प्रचंड संहाराचा व विध्वंसाचा आक्रांत ऐकू येत आहे.


ते लुहिथच्या डोंगरावर चढतील व चढताना आक्रोश करीत जातील; व होरोनाईम नगराच्या उतरणीवरून विनाश बघतांनाच्या किंकाळ्या ऐकू येतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan