यिर्मया 48:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 “पाहा, मोआबभूमी कशी मोडकळीस आली आहे! ती कशी विलाप करीत आहे! मोआबने लज्जेने कशी पाठ फिरविली आहे ते पाहा! मोआब तिच्या सभोवती असलेल्या लोकांच्या उपहासाचा व दहशतीचा विषय झाली आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 तो कसा भंगला आहे! ते कसे हायहाय करीत आहेत! मवाबाने लाजून कशी आपली पाठ फिरवली आहे! मवाब आपल्या सर्व शेजार्यापाजार्यांना हास्य व विस्मय ह्यांचा विषय झाला आहे!” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 “तो कसा मोडला आहे! आपल्या विलापात कसे आकांत करत आहे! मवाबाने लज्जेने कशी पाठ फिरवली आहे. म्हणून मवाब आपल्या सभोवतालच्या सर्वांना उपहास आणि दहशतीचा विषय झाला आहे.” Faic an caibideil |