यिर्मया 48:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 म्हणून मी मोआबभूमीसाठी विलाप करतो, मी मोआबसाठी अश्रू गाळतो, कीर-हरेसेथच्या लोकांसाठी मी शोक करतो. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 ह्यामुळे मी मवाबाविषयी हायहाय करीन; अवघ्या मवाबासाठी आक्रंदन करीन; कीर-हरेसच्या लोकांसाठी शोक करतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 म्हणून मी मवाबासाठी आक्रोश करून विलाप करीन आणि सर्व मवाबासाठी दुःखाने आरोळी मारीन. कीर हरेसाच्या लोकांसाठी मी आक्रंदन करील. Faic an caibideil |