यिर्मया 48:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 याहवेहने जाहीर केले, मला मोआब भूमीचा उद्धटपणा माहीत आहे, परंतु तो व्यर्थ आहे, तिच्या फुशारक्यांनी काहीही प्राप्त होत नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 परमेश्वर म्हणतो, त्याचा क्रोध, त्याची पोकळ बढाई, मला ठाऊक आहे; ती व्यर्थ ठरली आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 परमेश्वर असे म्हणतो, मला स्वतःला त्याचे उर्मट बोलणे, त्याच्या कृत्यासारखी त्याची पोकळ बढाई मला माहित आहे. Faic an caibideil |