यिर्मया 48:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 मोआबभूमीच्या रहिवाशांनो आपली नगरे सोडा आणि खडकांच्या कपारीत जाऊन राहा. गुहेच्या तोंडाशी घरी बांधणाऱ्या पारव्याप्रमाणे व्हा. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 मवाबाच्या रहिवाशांनो, नगरे सोडून द्या व कड्यांतून वस्ती करा; कपारीच्या बाजूला कोटे करणार्या पारव्यासारखे व्हा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 मवाबात राहणाऱ्यांनो, नगरे सोडून द्या आणि सुळक्यावर तळ द्या. खडकाच्या खळग्याच्या तोंडावर घरटे करणाऱ्या पारव्यांसारखे व्हा.” Faic an caibideil |