यिर्मया 48:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तिच्याभोवती असणाऱ्या सर्व लोकांनो, तिच्यासाठी विलाप करा, तिची किर्ती माहीत असणारे सर्व सामील व्हा; म्हणा, ‘तिचा बलशाली राजदंड कसा मोडला, इतकी वैभवशाली काठी कशी मोडली!’ Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्याच्या आसपास असणारे व त्याचे नाव जाणणारे तुम्ही सर्व त्याच्यासाठी शोक करा; म्हणा, ‘मजबूत वेत्र, वैभवी दंड कसा मोडला आहे!’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जे सर्व तुम्ही मवाबासभोवती आहात विलाप कराल. आणि जे सर्व तुम्ही त्याची किर्ती जाणता, ते तुम्ही त्याच्यासाठी आक्रंदन करा, बळकट दंड, आदराची काठी तुटली आहे. Faic an caibideil |