यिर्मया 47:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परंतु जर याहवेहने तिला आज्ञा दिली आहे, तर ती स्वस्थ कशी बसेल, त्यांनीच तिला आदेश दिला आहे ना अष्कलोन व समुद्राकाठी राहणार्यांवर हल्ला कर?” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 परमेश्वराने तिला आज्ञा केली आहे; तर ती कशी स्वस्थ राहील? अष्कलोन व समुद्रकिनारा ह्यांवर तिला त्याने नेमले आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तू शांत कशी राहू शकशील, कारण परमेश्वराने तुला आज्ञा दिली आहे. त्याने अष्कलोनाविरूद्ध व समुद्रकिनाऱ्याविरूद्ध हल्ला करण्यास तिला नेमले आहे.” Faic an caibideil |