यिर्मया 44:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मग यिर्मयाह पुन्हा त्या सर्वांना व त्यांच्याबरोबर असलेल्या स्त्रियांना म्हणाला, “इजिप्तमध्ये असलेल्या यहूदीयाच्या सर्व नागरिकांनो, याहवेहचा संदेश ऐका! Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 यिर्मया त्या सर्व लोकांना व सर्व स्त्रियांना म्हणाला, “यहूदातले जे तुम्ही सगळे लोक मिसर देशात आहात ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मग यिर्मया त्या सर्व लोकांस आणि स्त्रियांना म्हणाला, “यहूदातले जे तुम्ही मिसर देशामध्ये आहात ते सर्व तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. Faic an caibideil |