यिर्मया 43:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा यिर्मयाहने याहवेहचे वचन सर्व लोकांना सांगणे संपविले—जे सर्व त्यांना सांगण्यास याहवेह त्यांचे परमेश्वर यांनी त्याला पाठविले होते—तेव्हा Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग असे झाले की परमेश्वर त्यांचा देव ह्याने जी वचने यिर्मयाच्या हस्ते लोकांकडे पाठवली ती सर्व त्या सर्वांना सांगण्याचे यिर्मयाने संपवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 असे घडले की, यिर्मयाने परमेश्वर जो त्यांचा देव याने लोकांस सांगण्यास दिलेली सर्व वचने सांगून समाप्त केली. Faic an caibideil |