यिर्मया 42:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपली विनंती सादर करण्यासाठी मला याहवेह, इस्राएलाच्या परमेश्वराकडे पाठविले, ते असे म्हणतात: Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आणि त्यांना म्हटले, “तुम्ही आपली विनंती इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यापुढे सादर करण्यास मला पाठवले; तो असे म्हणतो, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि तो त्यांना म्हणाला, “परमेश्वर, इस्राएलाचा देव ज्याच्याजवळ तुम्ही मला त्याच्यासमोर तुमची विनंती ठेवायला पाठवले, परमेश्वर असे म्हणतो, Faic an caibideil |